By Bollywood Reporter | 01-Oct-2020
रेखा यांचा टेलिव्हिजनवर डेब्यू, ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत दिसणार रेखा ?
प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना अभिनय करताना, नृत्य सादर करताना पाहणं ही एक ट्रीट असते. आणि आता त्यांच्या चाहत्यांसाठी त्या नवं काहीतरी घेऊन येत आहेत. अनेक वर्षांनंतर रेखा या पुन्हा एकदा.....