Tuesday, 18 Feb, 2020
दिग्दर्शन, निर्मिती, संगीत आणि गायकी लिलया सांभाळणारा अवलिया 'अवधूत गुप्ते'

प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते याचा आज वाढदिवस. अवधूतचं नाव काढलं तरी नजरेसमोरून अनेक दर्जेदार गाणी तरळून जातात. पाऊस या अलबम पासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज त्याला प्रस्थापित गायक, संगीतकार बनवून गेला आहे. ऐका..... Read more...

Wednesday, 11 Dec, 2019
Birthday special: विनोदाच्या टायमिंगचा बादशहा अभिनेता भरत जाधव

अभिनेता भरत जाधव हे नाव डोळ्यासमोर आणलं तर अनेक धमाल विनोदी सिनेमे आणि नाटकं डोळ्यासमोरून जातात. विनोदाचं उत्तम टाईमिंग, अभिनयाची जाण, पडद्यावर असलेला उत्साही वावर अशा अनेक गुणांमुळे भरत आजही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. करीअरच्या..... Read more...

Friday, 22 Nov, 2019
Birthday Special: कुशल नृत्यांगना ते उत्तम अभिनेत्री असा आहे अमृता खानविलकरचा प्रवास

अमृता खानविलकर हे नाव जरी डोळ्यासमोर आलं तरी उत्तम नृत्य आणि अदकारीची झलक डोळ्यासमोर येते. गोलमाल सिनेमापासून सुरु झालेला प्रवास आज तिला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला आहे. 

साडेमाडे..... Read more...

Wednesday, 13 Nov, 2019
पाहा बालदिन स्पेशल: मराठीतील हे सिनेमे तुमच्या बालपणीच्या आठवणींना देतील उजाळा

14 नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. लहान मुलांची मुर्ती भलेही लहान असो, पण अनेकदा त्यांच्या हुशारीने ते मोठ्यांनाही आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावतात. अर्थात मराठी सिनेमेही याला अपवाद नाही...... Read more...

Wednesday, 13 Nov, 2019
Deep-veer Anniversary: पहिल्या भेटीत दीपिकाचा रणवीरबाबत झाला होता हा मोठा गैरसमज

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी येत्या 14 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाची पहिली अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करत आहेत. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ पासून सुरु झालेली त्यांची लव्हस्टोरी आता ‘83’पर्यंत येऊन पोहोचली आहे. 

रामलीला मध्ये या..... Read more...

Sunday, 08 Sep, 2019
Birthday special: बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग अक्षय कुमारला पडलीय मराठी सिनेमांची भुरळ

अभिनेता अक्षय कुमारच्या बॉलिवूडमधील योगदानाबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. पहिला सिनेमा ‘सौगंध’ ते अलीकडेच रिलीज झालेला ‘मिशन मंगल’ या सिनेमापर्यंत अक्षय कलाकार म्हणून अधिक प्रगल्भ होत गेला आहे. खट्याळ प्रियकर, अतरंगी अभिनेता, दिलदार मित्र, देशासाठी..... Read more...

Friday, 23 Aug, 2019
जन्माष्टमी विशेष: मराठीतील ही गाणी तुम्हाला नक्कीच कृष्णाच्या प्रेमात पाडतील

खरं तर देवांची प्रतिमा आपल्या मनात सात्विक अशीच असते. पण कृष्णाने मात्र या प्रतिमेला छेद दिला. त्याची आपल्या मनातील प्रतिमाच आहे मुळात खोडकर अशी. कृष्णाने आजवर अनेक लीला केल्या. कधी लहान होऊन लोणी खाल्लं तर..... Read more...

Tuesday, 11 Jun, 2019
हटके वळणावरच्या प्रवासाची गुलाबी गोष्ट : 'मुंबई पुणे मुंबई' ९ वर्षं पूर्ण

 

आपल्यापैकी अनेकजण प्रवास करत असतात. प्रत्येकाच्या प्रवासाचा हेतू असतो. पण नकोशा असलेल्या प्रवासात काही हव्याश्या बाबी घडल्या तर सगळा प्रवास सुंदर होत जातो. नेमकी अशाच मार्गाने जाणारी एक लव्हस्टोरी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी पडद्यावर आणायचा..... Read more...