Monday, 25 Jan, 2021
वरुण धवन-नताशाच्या या फोटोने जिंकली नेटक-यांची मनं

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह सोहळा अखेर पार पडला. अत्यंत मोजक्या नातेवाईकांमध्ये हे विधी पार पडले. वरुण अलिबागमधील ‘The Mansion House’ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 
या जोडीच्या लग्नाचे अनेक..... Read more...

Sunday, 24 Jan, 2021
लग्नानंतर लगेचच हनिमूनसाठी तुर्कीला रवाना होणार वरुण आणि नताशा?


आज 24 जानेवरीला वरुण धवन आणि नताशा दलाल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कालपर्यंत सगळे नातेवाईक नवरा-नवरी सहित अलिबागला पोहोचले आहेत. अत्यंत मोजक्या नातेवाईकांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमधील ‘The Mansion..... Read more...

Friday, 22 Jan, 2021
इरफानची पत्नी सुतापा आणि मुलगा बाबिलने घेतला 51 व्या IFFI मध्ये भाग, पान सिंह तोमरचं स्क्रीनिंग


IFFI च्या 51 व्या महोत्सवात इरफानला स्पेशल मानवंदना दिली आहे. इरफानची पत्नी सुतापा सिकदर आणि मुलगा बाबिल खान याने हा सन्मान स्विकारला आहे. यावेळी सुतापा म्हणते, ‘ घरातून बाहेर पडून हा सन्मान स्विकारणं माझ्यासाठी..... Read more...

Friday, 22 Jan, 2021
नताशासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी वरुण झाला अलिबागला रवाना, असा आहे Wedding plan आणि Venue

हॅण्डसम हंक वरुण धवनच्या लग्नाचे आाता सर्वांना वेध लागले आहेत. वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमधील ‘The Mansion House’ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  वरुण आणि नताशा 24 जानेवारीला लग्नबंधनात अडकतील. 


नुकतेच..... Read more...

Thursday, 21 Jan, 2021
सुशांत सिंग राजपुतच्या बहिणीने त्याच्या जयंतीनिमित्त अ‍ॅस्ट्रोफिजिक्स विद्यार्थांना जाहीर केली

गुणी अभिनेता सुशांत सिंह राजपुतची आज 35 वी जयंती आहे. त्याच्या अकाली जाण्याने अनेकांना धक्का बसला. सुशांतच्या जाण्यानंतर आठवणींच्या माध्यमातून तो आपल्यात आहे, असा विश्वास चाहते सतत निर्माण करत आहेत. सतत हसमुख असलेल्या हा कलाकार..... Read more...

Wednesday, 20 Jan, 2021
या कारणामुळे अक्षय कुमारला सोडून गेली होती त्याची पहिली Girlfriend

अक्षय कुमार पत्नी ट्वींकलसोबत अनेकदा चाहत्यांना कपल गोल्स देत असतो.  पण त्याने नुकताच एक किस्सा शेअर केला आहे. यामध्ये अक्षयने पहिल्यांदाच त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये त्याने हा खुलासा केला आहे. अक्षय..... Read more...

Wednesday, 20 Jan, 2021
‘तांडव’ विवादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अनिल देशमुख यांनी केलं महत्त्वाचं विधान


सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली ‘तांडव’ सिरीज सध्या चांगलीच चर्चेत आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागूनही आणि विवादीत सीन हटवण्याचं आश्वासन देऊनही अजून वातावरण गरम आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महाराष्ट्रात तपासाठी आले..... Read more...

Wednesday, 20 Jan, 2021
ट्वीटर अकाउंट बॅन केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा ओकली गरळ

ट्वीटरवरून वादग्रस्त ट्वीट करण्यासाठी कंगना राणावत प्रसिद्ध आहे. काही दिवसांपुर्वीच तिने सैफ अली खान आणि अली अब्बास जफर यांच्यावर टीका केली होती. ट्वीटरने त्यावेळी तिचं अकाउंट काही काळ बॅन केलं आहे. यावर रिअ‍ॅक्ट करताना ती म्हणते,..... Read more...