By Gaurav Singh | Tuesday, 11 Dec, 2018

अखेर महेश भटना पसंत पडला जावई, चाहत्यांना आलिया आणि रणबीरच्या सनई चौघड्यांचे वेध

सध्या लग्नसराईचा सीझन सुरु आहे. अशा वेळी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी लव्हबर्ड्सच्या लग्नाची चर्चा होणं सहाजिक आहे. त्यातही अग्रक्रमाने नाव येतं ते आलिया आणि रणबीरचं. ब्रम्हास्त्र सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दोघांनी मीडियासमोर नातं स्विकारलं नसलं तरी.....

Read more