By | Wednesday, 20 Mar, 2019

‘चैत्र चाहूल’ २०१९ चे सन्मान जाहीर

‘चैत्र चाहूल’ तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘रंगकर्मी’ सन्मान आणि ‘ध्यास’ सन्मान या दोन्ही सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा रंगकर्मी सन्मान २०१९ ज्येष्ठ  दिग्दर्शक अजित भगत आणि ध्यास सन्मान २०१९ मालवणातील बालगंधर्व श्री. ओमप्रकाश चव्हाण.....

Read more

By | Monday, 18 Mar, 2019

चेहऱ्यातील साम्यामुळे पर्रिकरांची ओळख मला मिळाली हे माझं भाग्य: योगेश सोमण

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडाच्या आजाराने रविवारी 17 मार्च रोजी निधन झालं. एक सच्चा आणि सुसंस्कृत नेता हरपला अशी हळहळ सर्वच स्तरातून व्यक्त झाली. सर्वसामान्यात मिसळणारा असामान्य नेता हरपला आणि.....

Read more

By | Monday, 18 Mar, 2019

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकरचा अवॉर्ड सोहळ्यातील हा खास अंदाज

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या अभिनयाची छाप पाडण्या-या दोन ग्लॅमरस अभिनेत्रींनी अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांनी एका शानदार अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली. हॅलो मॅगझीनच्या अवॉर्डसोहळ्यासाठी या दोन अभिनेत्रींनी खास अंदाजात या सोहळ्यात उपस्थिती लावली.

Read more

By | Monday, 18 Mar, 2019

माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या '15 ऑगस्ट'चा हा ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

बॉलिवूड सुपरस्टार माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा '15 ऑगस्ट'चा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. एका चाळीतील सर्वसामान्य कुटुंबियांची गोष्ट या सिनेमात गुंफण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घडणा-या अनेक विविध घडामोडींची झलक पाहायला मिळतेय......

Read more

By | Saturday, 16 Mar, 2019

अनुकंपातत्व सारख्या महत्वाच्या विषयावर आधारित वडील आणि मुलीचा अनोखा प्रवास

गेले काही दिवस बाबांच्या ज्या राजकन्येविषयी सर्वत्र चर्चा चालली होती ती राजकन्या आता प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. साधी, मध्यमवर्गीय, मनमिळावू अशी राजकन्येच्या रुपातून ‘अवनी जयराम भोसले’ छोट्या पद्यावर आपल्याला दिसली आणि अगदी पहिल्याच एपिसोड पासूनच .....

Read more

By | Saturday, 16 Mar, 2019

भाडिपाच्या मंचावर युवा नेते 'आदित्य ठाकरे'

आजचा तरुणच उद्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. नव्याने राजकारणात येणाऱ्या नव्या  नेतृत्वाकडेही आजची तरुणाई आकर्षित होत आहे. राजकीय प्रचार सभा असो किंवा विविध आंदोलने यात तरुणांचा वाढता सहभाग आहे. युवा सेनेच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी आजच्या युवकांचे.....

Read more

By | Saturday, 16 Mar, 2019

स्टायलिश सईचा हा अनोखा अंदाज तुम्ही पाहायलाच हवा

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच स्टायलिश राहण्याला पसंती देते, तिने नुकतंच एक हटके फोटोशूट केलं आहे. हे फोटो शूट तुम्हालासुध्दा प्रचंड आवडेल. सईच्या स्टाईलची चर्चा नेहमीच होते. एखाादा इव्हेंट असो किंवा सिनेमा सईचे विविध लूक्स पाहणा-यांना.....

Read more

By | Saturday, 16 Mar, 2019

आपण नेहमी नागरिकांचे प्राण गेल्यावरच जागे का होतो?, रेणूका शहाणेंचा सवाल

दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 14 मार्च रोजी सायंकाळी सीएसएमटी स्थानक आणि टाईम्स ऑफ इंडिया यांना जोडणारा पादचारी पूल अचानक कोसळला आणि या दुर्घटनेत सहा नागरिकांचा नाहक बळी गेला तर जवळपास 40 जण जखमी झाले. या दुर्दैवी.....

Read more