By miss moon | Tuesday, 19 Jan, 2021
अभिनेता सौरभ गोखले म्हणतो "आपल्या पत्नीच्या निवडीवर कधीही हसू नका", हे आहे कारण
अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री अनुजा साठे ही मराठी मनोरंजन विश्वातील गोड जोडींपैकी एक. 2013 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. नुकतच लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सौरभने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे.
सौरभ आणि अनुजाच्या लग्नाला नुकतीच.....