By miss moon | Thursday, 15 Oct, 2020
डान्सिंग क्वीनच्या मंचावर राधिका, गुरुनाथची डान्स मस्ती
'डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाचा मंच लार्ज साईज स्पर्धकांनी विविध परफॉर्मन्सने दणाणून सोडला आहे. 70 किलो वजनापेक्षा जास्त असलेल्या स्पर्धकांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स या मंचावर पाहायला मिळतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आर जे मलिष्का या कार्यक्रमाच्या.....