By miss moon | Friday, 02 Oct, 2020
पाहा Video : अमृता खानविलकर घेत आहे जिमनॅस्टिक्सचे ट्रेनिंग
अभिनेत्री अमृता खानविलकर फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरुक असते. कधी विविध वर्कआउट तर कधी योगा, या सगळ्या गोष्टी अमृता फिटनेससाठी करताना दिसते. शिवाय अमृताला नृत्याची आवड असल्याने ती लवचिक आहे. मात्र आता पुन्हा एकदा अमृता फिटनेससाठी.....