By miss moon | Saturday, 09 Oct, 2021
पाहा Video : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विशाखा सुभेदारनी सादर केला 'जोगवा'
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस नऊ रंगांचे महत्त्व लक्षात घेऊन त्या त्या रंगांचे कपडे परिधान केले जातात. सोशल मिडीयावर नवरात्रीत हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र मनोरंजन विश्वातील काही कलाकार नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध कला सादर.....