By miss moon | Wednesday, 01 Sep, 2021
पाहा Photo : खास सोहळ्यासाठी अमृता खानविलकरचा गॉर्जियस साडी लुक
एखादा कार्यक्रम किंवा सोहळ्यासाठी अभिनेत्री अमृता खानविलकर कायम खास लुकमध्ये दिसते. नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यातही अमृताचा खास लुक पाहायला मिळाला. प्लॅनेट मराठी ओटीटी लाँच सोहळ्यासाठी अमृताने हा खास लुक केला होता. या लाँच सोहळ्यासाठी धक.....