By miss moon | Monday, 31 May, 2021
पाहा Photos : अभिनेत्री अमृता खानविलकर आता दिसते इतकी फिट, योगा करून घेतेय फिटनेसची काळजी
फिटनेससाठी मनोरंजन विश्वातील कलाकार योगा किंवा वर्कआउट करतात. मात्र सध्या अनेक कलाकारांचा योगाकडे जास्त कल पाहायला मिळतोय. यात मराठीसह हिंदीत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अमृता खानविलकरचं नाव फिटनेसच्या बाबतीत कायम पुढे असतं.
अभिनेत्री अमृता खानविलकरची एक उत्तम.....