By miss moon | Saturday, 10 Apr, 2021
कोरोनातून बरी झाल्यानंतर या अभिनेत्रीची पुन्हा वर्कआउटला सुरुवात
अभिनेत्री प्रिया बापटला कोरोनाची लागण झाली होती. प्रिया आणि पति उमेश कामतची कोविड चाचणी पॉजिटिव आली होती. त्यानंतर दोघही घरातच क्वारंटाईन होते. नुकताच दोघांचा क्वारंटाईन काळ संपला असून दोघं कोरोनातून बरे झाले आहेत. प्रिया आता.....