By miss moon | Friday, 02 Apr, 2021
अभिनेता सुबोध भावेने पत्नीसह घेतली कोरोनाची लस
सध्या कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. त्यामुळे कोरोना वॅक्सिनेशनची लस येताच अनेक जण लसीकरण करत आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारही योग्य ती काळजी घेण्यासाठी लसीकरण करत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही नुकतीच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी.....