By Ms Moon hue | Thursday, 19 Dec, 2019

पाहा अभिनेत्री पूजा सावंतच्या दिलखेचक अदा

मराठी सिनेसृष्टीतली सौंदर्यवती अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हे नाव आग्रहानं घ्यावं लागेल. पूजा आपल्या नवनवीन लुक्स मधील फोटोसूट नेहमीच सोशल मिडीयावरुन चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने एक साडी आणि दागिने परिधान केलेले पारंपारिक सोज्वळ.....

Read more