By Nikita dalvi | Sunday, 31 May, 2020

Exclusive Audio: मीका सिंहसोबत वाजिद खान यांचं शेवटचं संभाषण, “प्रार्थना करा की तुमचा भाऊ लवकर उभा राहील”

1 जूनच्या मध्यरात्री संगीतकार वाजिद खान यांनी चेंबूरच्या सरना हॉस्पिटरमध्ये शेवटचा श्वास घेतला. मागील दोन महिन्यांपासून वाजिद यांची प्रकृती खराब होती. पिपींगमूनला मीका सिहंसोबतचा वाजिद खान यांच्या संभाषणाचा ऑडियो मिळाला आहे. मीकाने वाजिद यांच्या प्रकृतीची.....

Read more