
प्रसिध्द निर्माती विनता नंदा हिच्यावरील बलात्कार प्रकरणी बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांना दिलासा मिळाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. विनता यांनी बलात्काराचा आरोप करत आलोक नाथ यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला..... Read more...
सिनेसृष्टी गाजवणारे संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्या अडचणी संपण्याची काहीच चिन्हे दिसून येत नाहीत. प्रसिध्द तारा मालिकेच्या लेखिका-निर्मात्या विनता नंदा़ यांच्यावर 20 वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कारप्रकरणी आलोकनाथांची अंतिम जामिनाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसंच याप्रकरणी मुंबई..... Read more...
आलोकनाथ सध्या कुठे आहेत काय करतायत हे कोणालाच ठाऊक नाही. निर्मात्या विनता नंदा यांच्यावरील 20 वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणा-या ओशिवरा पोलिसांनी अनेकवेळा आलोकनाथ यांना समन पाठवले होते. पण ते कधीच हजर..... Read more...
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप केल्यानंतर संपूर्ण सिनेविश्वात जणू मी टू नावाचं वादळच घोंघावू लागलं. मग अनेक अभिनेत्री पुढे येऊन आपल्यावर घडलेल्या त्या प्रसंगाला वाचा फोडू लागल्या. तनुश्री-नाना प्रकरणात..... Read more...
बॉलिवूड किंग शाहरुख खानचा आगामी आणि बहुचर्चित सिनेमा 'झीरो'च्या सेटवर आग लागली आणि या आगीच्या वेळी शाहरुख खान तिथे उपस्थित होता, परंतु त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी येथे..... Read more...
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हिच्यावर पैसे घेऊन फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाक्षीसह इतर सात जणांवरसुद्धा हा गुन्हा नोंदवण्यात आला असून एकूण 37 लाख रुपयांची ही फसवणूक झाल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला..... Read more...
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप केल्यांनतर संपूर्ण बॉलिवूडच ढवळून निघालं आणि मी टू चळवळीने प्रचंड वेग घेतला. हे आपण जाणतोच,त्यानंतर अनेक अभिनेत्री आता आपल्यावर बेतलेल्या त्या प्रसंगाची वाच्यता सोशल मिडीयावर..... Read more...
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर मीटू मोहिम अधिक चर्चेत आली.गायक अनु मलिक, क्रिकेटपटू लसिथ मलिंगा, अभिनेता आलोक नाथ, दिग्दर्शक साजिद खान अशी अनेक नाव याप्रकरणानंतर चर्चेत आली. जणू काही एक वादळच बॉलिवूडमध्ये..... Read more...