By Pradnya Mhatre Gharat | Sunday, 12 Apr, 2020

...आणि स्वप्निल जोशीचं हे स्वप्न सत्यात उतरलं, वाचा सविस्तर

मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार अशी अभिनेता स्वप्निल जोशीची ओळख आहे. ९० च्या दशकातील दूरदर्शनवरचा लाघवी कृष्ण ते आजचा सुपरस्टार अशी स्वप्निलची यशस्वी घौडदौड सुरु आहे.पण तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत. नेहमीच  मिळून-मिसळून वागणारा आणि प्रत्येक सहकालाकराला.....

Read more