By Rashita Sahni | Wednesday, 17 Feb, 2021
Exclusive : नेपोटीझमवर बोलल्या सुप्रिया पिळगांवकर, म्हटल्या “माझ्या मुलीलाही स्ट्रगल करावा लागलाय”
अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी आत्तापर्यंत विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'जननी' हा त्यांचा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याच कार्यक्रमाच्या प्रमोशन दरम्यान पिपींगमूनने सुप्रिया यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या नव्या.....