Tuesday, 31 May, 2022
टाईमपास ३ मध्ये दिसणार हृताचा डॅशिंग अंदाज!

२०१४ मध्ये दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'टाईमपास' हा सिनेमा तुफान गाजला होता. ज्यात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी दगडू-प्राजक्ता साकारले होते. त्यानंतर २०१५ मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच 'टाईमपास २' आला होता. ज्यात..... Read more...

Tuesday, 31 May, 2022
हृताच्या बहुचर्चित 'अनन्या' सिनेमाचा टिझर प्रदर्शित!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या 'अनन्या' सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हृता या सिनेमातून एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तिचे फॅन्स खूपच उत्सुक आहेत.

 

Read more...

Tuesday, 31 May, 2022
अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणतेय, "आता झोप उडणार ; सावध रहा"

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या 'वाय' सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मुक्ताची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक पोस्टर शेयर केलं होतं. ज्यात मुक्ता हातात मशाल घेऊन कुणासोबत तरी..... Read more...

Tuesday, 31 May, 2022
'अनन्या' सिनेमाच्या माध्यमातून हृताचे मोठ्या पडद्यावर पदार्पण!

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच एका सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अनन्या' सिनेमात हृता प्रमुख भूमिकेत असून तिची ही भूमिका आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचं दिसतंय.

'अनन्या' सिनेमाच्या या पोस्टरमध्ये..... Read more...

Tuesday, 31 May, 2022
सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला...

मराठी कलाविश्वातील एक उत्तम कलाकार म्हणून अभिनेता सुबोध भावे कडे पाहिलं जातं. 'बालगंधर्व', 'डॉ. काशिनाथ घाणेकर', 'लोकमान्य एक युगपुरुष', 'कट्यार काळजात घुसली' अश्या अनेक उत्कृष्ट सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका करत सुबोध भावेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Read more...

Monday, 30 May, 2022
PeepingMoonExclusive : रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' या सिनेमात अशोक मामा महत्त्वाच्या भूमिकेत!

बॉलिवूडसह मराठीत काम करत असलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा अभिनय, निर्मिती या क्षेत्रानंतर दिग्दर्शन या क्षेत्रात पदार्पण करत आहे. लवकरचं तो दिग्दर्शन करत असलेला वेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात त्याच्यासोबत जिनीलिया देशमुख,..... Read more...

Saturday, 28 May, 2022
प्रिया बापट, सई ताम्हणकर नंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही भूमिकेसाठी वाढवलं वजन!

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेयर करत 'रानबाजार' मधील रत्ना या भूमिकेसाठी ११ किलो वजन वाढवल्याचं सांगितलं. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात तिने योगसाधना आणि योग्य आहाराने वजन कमी देखील केलं.

Read more...

Friday, 27 May, 2022
PeeepingMoon : अस्तित्वाच्या लढाईसाठी मुक्ता बर्वे हातात मशाल घेऊन तयार!

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र 'वाय' या सिनेमाची चर्चा सुरू आहे. या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच एका पोस्टर मधून मुक्ताचा एक लूक समोर आला आहे. ज्यात मुक्ता बर्वे हातात मशाल घेऊन..... Read more...