By | Friday, 23 Nov, 2018

यंदाचा वाढदिवस कुटूंबासोबत नाही तर चाहत्यांसोबत - अमृता खानविलकर

अमृता खानविलकर आपल्या वाढदिवसानिमित्ताने नुकतीच आपल्या चाहत्यांना भेटली. मुंबईत आयोजित केलेल्या ह्या खास 'मीट अॅन्ड ग्रीट' नंतर पीपींगमून मराठीने अमृताशी ह्या अनुभवाविषयी संवाद साधला. चाहत्यांना भेटून खूश झालेली अमृता म्हणाली, "माझ्यावर भरभरून प्रेम.....

Read more