By Team peepingmoon | Monday, 22 Mar, 2021
पुरस्कार सोहळ्यासाठी नटली अप्सरा, फोटो पाहून जीव होईल येडापिसा
पैठणी म्हटलं की आपसूकचं स्त्रीचं सौंदर्य त्यात खुलून येणारच. सध्या सर्वत्र पुरस्कार सोहळ्यांची रेलचेल सुरु आहे. अशाच एका रंगारंग पुरस्कार सोहळ्यासाठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी खास काळ्या रंगाच्या पैठणीमध्ये सजली होती.
सोनालीच्या या खास.....