By Team peepingmoon | Monday, 07 Dec, 2020

मराठी सिनेमाच्या सेटवर अवतरले हे सरदारजी, अप्सरेने शेअर केला लंडनमधला हा व्हिडीओ

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मिडीयावर किती सक्रीय असते हे तुम्ही जाणताच. सतत नवनवे फोटोशूट, विविध अपडेट्स ती या माध्यमांतून चाहत्यांपर्यंत पोहचवते.

 

Read more

By Team peepingmoon | Saturday, 05 Dec, 2020

डाॅ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत?

छत्रपती शिवाजी महााज आणि स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या भूमिकांमुळे महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या  गळ्यातले ताईत बनलेले अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेतून समोर येत असल्याची चर्चा आहे. सध्या राजकारणात सक्रीय असलेले.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 05 Dec, 2020

म्हणून एका दिवसासाठी लंडनहून भारतात अप्सरेने केलं अप-डाऊन

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या विविध लुक्समुळे नेहमीच चाहते घायाळ होतात. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणी ही लाडकी अप्सरा चाहत्यांसाठी नेहमीच विविध गेट-अप्समधल्या फोटोशूटची पर्वणी चाहत्यांसाठी घेऊन येते. 
 

सोनालीने आत्तासुध्दा साडीतलं एक अप्रतिम.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 04 Dec, 2020

पुष्कर जोग आणि सई लोकूर घेऊन येणार 'सनम हॉटलाईन'

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या वेब सीरिज निर्माण होत आहेत. त्यात मराठी वेब सीरिजही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यात आता एमएक्स प्लेअरवर पुष्कर जोग, सई लोकूर यांची भूमिका असलेल्या "सनम हॉटलाईन" ह्या धमाकेदार वेब.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 04 Dec, 2020

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळीच्या ‘लक डाऊन’चा मुहूर्त संपन्न

लॉकडाऊन’ हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी तो ऐकावासा वाटत नाही इतका तो शब्द नकोसा वाटू लागलाय. पण ‘लॉकडाऊन’ शब्दाशी मिळता-जुळता, उच्चारताना थोड्या फार प्रमाणात समान असा, पण जरा हटके असा ‘लक डाऊन’ हा.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 03 Dec, 2020

रुग्णालयातून ‘खेळ मांडला’; अभिजीत केळकरचा हा व्हिडीओ पाहिलात का?

मराठी सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा गोड अभिनेता अशी अभिजीत केळकरची ओळख आहे. मराठी बिग बॉस सीझन 2 मध्येसुध्दा अभिजीतने चांगली खेळी खेळली. काही दिवसांपूर्वी अभिजीत सिंगींग स्टार या गाण्यांच्या रिएलिटी शोमध्ये.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 01 Dec, 2020

गोव्याच्या किना-यावर पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय ही प्रसिध्द मराठी अभिनेत्री

एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी  देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा मन फकीरा या सिनेमातून सिध्द केलं आहे. आजच्या तरुणाईचा नात्यांचा झालेला गुंता तिने या सिनेमाद्वारे अलवार उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. लवकरच.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 30 Nov, 2020

टीव्ही अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून दोन वर्ष केला बलात्कार, कास्टिंग डायेक्टर विरोधात गुन्हा दाखल

एका 26 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीवर कथित स्वरुपात बलात्कार केल्याचा एका कास्टिंग डायरेक्टरवर आरोप असून त्याच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं या अभिनेत्रीने दाखल.....

Read more