
मोठे बोलके डोळे, सुंदर चेहरा आणि उत्तम नृत्यांगना म्हणून ओळख असलेली मानसी नाईक आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
मानसीचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त मानसी फॅन्ससाठी खास गिफ्ट घेऊन आली आहे. मानसी..... Read more...
तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ अर्थात के. विश्वनाथ यांचे काल गुरुवार रात्री उशीरा निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. वृध्दापकाळाशी संबंधित आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.
२०१७ मध्ये के. विश्वनाथ यांना ..... Read more...
मालिकेत कथानकानुसार नवनव्या पात्रांची एण्ट्री होत असते. मात्र स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये चक्क व्यक्तिरेखांची अदलाबदल झालीय. साध्याभोळ्या गौरीने धारण केलाय शालिनीचा अवतार तर चलाख शालिनी बनलीय बिचारी गौरी. मालिकेत हा..... Read more...
सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळते आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही..... Read more...
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी अभिनेत्री वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या सोशल मिडीया अकांऊटवरुन प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज् पोस्ट करत होती. वनिता प्रियकर सुमीत लोंढेसह विवाहबंधनात अडकणार..... Read more...
सहकुटंब सहपरिवार ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. गुण्यागौोविंदाने एकत्र राहणा-या मोरे कुटुंबियांची ही गोष्ट अवघ्या महाराष्ट्राच्या आवडीची आहे. सुख-दुख:त आणि कठीण प्रसंगात नेहमीच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे मोरे बंधू आणि त्यांची कधीगी..... Read more...
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणं आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहे. प्रत्येक वेळेस ते ऐकताना आपला ऊर अभिमानाने भरुन येतो. आपल्या महाराष्ट्राचं हे अभिमान गीत ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात.विवर्य राजा..... Read more...