By Team PeepingMoon | Monday, 01 Aug, 2022
'केविलवाणी अवस्था करून ठेवलीये आपल्या महाराष्ट्राची' म्हणत डॉ. गिरीश ओक यांनी राजकारण्यांवर साधला निशाणा
मुंबई-ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही. मुंबईकडे पैसाचं उरणार नाही' असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर राज्यभरातून विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका झाली. अनेकांनी याचा निषेध करत नाराजी.....