By | Friday, 07 Jun, 2019

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची शॉर्ट फिल्म ठरली सर्वोत्कृष्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दूस-या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या शॉर्टफिल्मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण विषयक वसुंधरा लघुपट स्पर्धेत पृथ्वीकचा ‘वेकअप’ हा लघुपट दुसरा आला आहे. ‘झी मराठी’च्या ‘जागो मोहन प्यारे’मध्ये राहुलच्या.....

Read more

By | Friday, 07 Jun, 2019

'श्री राम समर्थ'' या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

लहानपणापासून मनावर कोरलेले मनाचे श्लोक हा राष्ट्रीय संत रामदास स्वामींनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहून ठेवलेला 'दासबोध' ग्रंथ आजच्या कठीण परिस्थितीत मार्गदर्शक ठरतो. त्यांच्या मार्गदर्शनाचे अनेक पैलू ''श्री.....

Read more

By | Thursday, 06 Jun, 2019

असा पार पडला सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर, पुणे येथे दिनांक ५ जून रोजी सकाळी ९.....

Read more

By Team Peeping Moon | Thursday, 06 Jun, 2019

‘बिग बॉसच्या घरातील हे तीन स्पर्धक म्हणत आहेत, ‘तुझी माझी जोडी जमली’

बिग बॉसच्या घरात जसे टास्क रंगतील तसे सद्स्यांमधील बाँड वाढताना दिसत आहे. अलीकडेच 'पोपटाचा पिंजरा' या नॉमिनेशन टास्कमुळे घरातील खेळ आता अधिकच रंजक झाला आहे. अनपेक्षित लोकांचे सूर जुळण्याबरोबरच नवे प्लॅन केले जात आहेत, नवी.....

Read more

By | Wednesday, 05 Jun, 2019

प्रवीण तरडे घेऊन येणार ऐतिहासिक शौर्यगाथा, हंबीरराव मोहिते यांचा जीवनपट

महाराष्ट्राला अनेक शूर सरदरांची परंपरा आहे. शिवरायांच्या स्वराज्य कार्यात अनेक सरदारांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे हंबीरराव मोहिते. अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे सरदार हंबीरराव मोहिते यांच्या शौर्यगाथेवर सिनेमा बनवणार आहे. आजच त्यांनी.....

Read more

By | Sunday, 02 Jun, 2019

बिग बॉसच्या घरातील ‘weekendचा वार’ ठरला ‘फनी गेम्स’चा

आज बिग बॉस शोच्या सुरुवातीला वीणाला कसं वाटतंय विचारलं असता तिने बिचुकलेवर आरोप केला ती म्हणते, ‘बिचुकलेंना जे शिव्या घालतात त्यांच्याबद्दल बिचुकले स्ट्रॅटेजी ठरवतात. आणि आम्ही काहीच करत नाही तरी आम्हाला मागुन बोलतात.’ एकीकडे बिचुकले.....

Read more

By | Friday, 31 May, 2019

हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाच्या आईची ही इच्छा नागराज मंजुळेंनी केली पुर्ण

' 'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' हे 'कोण होणार मराठी करोडपती' या कार्यक्रमातून सांगण्यात आले आहे आणि जगणं बदलण्यासाठी, आपलं नशीब आजमवण्यासाठी  स्पर्धक या खेळात सामील झाले आहेत. आणि विशेष म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि.....

Read more

By | Thursday, 30 May, 2019

सिद्धार्थ-मृण्मयीच्या दुराव्यातील प्रेमाची अनुभूती देणारा ‘मिस यु मिस्टर’चा नवा टीझर

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर निर्मात्यांनी आज प्रकाशित केला. यातील ‘बोल्ड’ आणि ‘हटके’.....

Read more