By Team peepingmoon | Sunday, 09 May, 2021

खोटं बोलण्याच्या चुकिला माझ्या आईजवळ माफी नाही: श्वेता फेम अनघा भगरे

माझ्या आईचं नाव मोहिनी अतुल भगरे. अगदी एका शब्दात सांगायचं तर माझी आई वंडरवुमन आहे. माझी आई शिक्षिका आहे. तिला शिकण्याची खूप आवड आहे. बीएड केल्यानंतर तिने शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मात्र तिची शिक्षणाची आवड मात्र.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 09 May, 2021

आईच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी या क्षेत्रात येऊ शकले- गौरी फेम गिरीजा प्रभू

प्रत्येकाच्याच आयुष्यात आईला मोलाचं स्थान असतं. अगदी जन्मापासूनच आपण आईकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यामुळे आज मी जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय आईला देईन. माझ्या कुटुंबात अभिनय क्षेत्रातलं कुणीच नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 09 May, 2021

Exclusive: विराजससोबत माय-लेकाच्या नात्यातही स्पेस जपली गेली: मृणाल कुलकर्णी

आज मदर्स डे आहे. आपल्या अस्तित्वाचं कारण असलेल्या आईसाठी हा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न सगळेच करत आहेत. ‘माझा होशील ना’ आदित्य फेम अभिनेता विराजस कुलकर्णीनेही सुपरमॉम मृणाल कुलकर्णी यांच्याविषयी खास भावना व्यक्त केल्या आहेत. पीपिंगमून.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 08 May, 2021

Mothers Day Special : पडद्यावरच्या ह्या लाडक्या आईने जिंकली रसिकांची मनं !

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...असं म्हणतात ते उगीच नाही. जन्मापासून ते आपल्याला घडवण्यापर्यंत खरं तर संपूर्ण आयुष्यभर आईच आपली गुरु असते. .आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे हा एकच दिवस का हा प्रश्न अनेकांना.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 05 May, 2021

कंगनाला ट्विटरवरुन हकलण्याचा आणि माझा ट्विटरवर येण्याचा काहीही संबंध नाही : सुव्रत जोशी

सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करणं अखेर अभिनेत्री कंगना रणौतला महागात पडलं आहे. कंगणा रणौतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. जगातील सर्वाधिक लोकप्रिय माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइटपैकी एक असणाऱ्या ट्विटरने कंगनावर कारवाई करत असल्याचं स्पष्ट केलं.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 03 May, 2021

रसिकांना भावतोय ओम-स्वीटूचा हा ऑफ स्क्रीन नटखट अंदाज

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही छोट्या पडद्यावरची मालिका अल्पावधितच रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. ओम आणि स्विटूची भन्नाट लव्हस्टोरी प्रेक्षकांना खुप भावतेय. वजनदार मुलगी आणि एक हॅण्डसम मुलगा कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात आाणि त्यांचा.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 02 May, 2021

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये स्वप्नील जोशीच्या पत्रवाचनाने उपस्थित झाले भावूक


देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणार पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं म्हणून झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं, सध्या चला हवा येऊ द्या चं शूट जयपूर मध्ये सुरु आहे.

ह्या चला हवा येऊ द्या  च्या मंचावर आता नवीन एन्ट्री होणार आहे ती म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम आणि राधिका मसाले ची सर्वेसर्वा ‘अनिता दाते’ हिची, अनिता आता हवा च्या हास्यवीरांसोबत विनोद करताना दिसणार आहे. तसेच हवा येऊ द्या च्या ह्या आठवड्यातील वैशिष्ट्य म्हणजे 'स्वप्नील जोशीने' वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, ऑक्सिजन आणि राजकारणावर भाष्य करणारे पत्र वाचन केलं, तेव्हा तेथे उपस्थित अनेकांचे.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 01 May, 2021

महाराष्ट्र दिन विशेष : हे मराठी सिनेमे पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल

बहु असोत सुंदर संपन्‍न कीं महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...अवघ्या मराठी मनाला अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार उडवला असून राज्यात लागू निर्बंधांच्या.....

Read more