By team peepingmoon | Tuesday, 03 Dec, 2019
काजोलने करण जोहरसोबतच्या भांडणाबाबत सोडलं मौन
काजोल आणि करणची मैत्री सगळ्या बॉलिवूडला माहिती आहे. पण काही वर्षांपुर्वी मात्र या दोघांच्या मैत्रीला भांडणाची दृष्ट लागली होती. पण आता हे दोघेही पुन्हा एकदा मैत्रीच्या नात्याने बांधले गेले आहेत. अलीकडेच आपल्या या लाडक्या मित्राबाबत.....