By team peepingmoon | Thursday, 29 Aug, 2019
370 कलम रद्द करण्याबाबत उर्मिलाने व्यक्त केला संताप, कुटुंबियांबद्द्ल व्यक्त केली चिंता
काही दिवसंपुर्वीच काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 भारत सरकारने रद्द केलं. यावर मतमतांतरं होत असताना राजकारणाची नव्याने इनिंग सुरु केलेली उर्मिला मांतोडकर कशी गप्प बसेल? तिने या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.