By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022
'सुख म्हणजे नक्की काय असतं'मालिकेत ६ वर्षांच्या लीपनंतर गौरी-जयदीपच्या नात्यात येणार नवं वळण
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेचं कथानक ६ वर्षांनी पुढे सरकलं असून जयदीप-गौरीच्या नात्यात नवं वळण येणार आहे. काही दिवसांपूर्वीच जयदीप-गौरीला कन्यारत्न झालं. शिर्केपाटील.....