By | Saturday, 02 Feb, 2019

सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी ‘रोमँटिक’ तमिळ सुरेल भेट

व्हॅलेंटाइन्सच्या प्रेमळ महिन्यात सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. ‘नान सोल्लव्वा’ ह्या तमिळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे. सतिशकांतने लिहिलेल्या ह्या रोमँटिक गीताला शुभंकर शेंबेकरने संगीत दिले.....

Read more

By | Friday, 01 Feb, 2019

विद्यार्थ्यांच्या मनातील भाव विश्वाशी संबंधित सिनेमा ‘दहावी’

प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या आयुष्यात येणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा म्हणजे इयत्ता दहावी. या वर्षाची भिती प्रत्येक विद्यार्थ्याला सतावत असते. हा दहावीचा बागुलबुवा पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरवत असतो. दहावीच्या याच वर्षावर भाष्य करण्यासाठी मयूर राऊत.....

Read more

By | Friday, 01 Feb, 2019

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ दाखवणार ‘नात्यांमधील’ विनोदी गंमतीदार किस्से

रिलेशनशिप हा असा शब्द आहे जो हल्ली सहजपणे उच्चारला जातो. नात्याचे महत्त्व प्रत्येकालाच ठाऊक असते. तसेच नात्यासोबत येणारी जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्नही आपल्याकडून आपसूक केला जातो. प्रेम, विश्वास, समंजसपणा यांच्यासह काही गमतीजमती देखील नात्यांचा एक.....

Read more

By | Friday, 01 Feb, 2019

'तीandती' या कारणासाठी आता 8 मार्चला होणार प्रदर्शित

अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी या तिघांचा तीandती हा सिनेमा 1 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. पण याबाबतचं स्पष्टीकरण.....

Read more

By | Friday, 01 Feb, 2019

'पॉंडीचेरी' सिनेमाचं हे फर्स्ट लूक पोस्टर पाहिलंत का?

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या आगामी 'पॉंडीचेरी' सिनेमाची सिनेसृष्टीत बरीच चर्चा सुरु आहे. यासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे स्मार्टफोनवर चित्रित होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर नुकतंच अभिनेता वैभव तत्ववादीने आणि सई ताम्हणकरने.....

Read more

By | Thursday, 31 Jan, 2019

संगीता सचिन अहिर यांच्या ‘वरळी फेस्टिव्हल’मधील सांस्कृतिक कार्यक्रमात रंगली वरळी

संगीता आणि सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेला दोन दिवसीय 'वरळी फेस्टिवल' हा उत्साहवर्धकवातावरणात धमाकेदारपणे २६ आणि २७ जानेवारी रोजी  पार पडला.  वरळी सी फेसचे रूप या दोन दिवसांसाठी पूर्णपणे पालटून गेले होते. वरळी समुद्रकिनारा हाविविध सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य संस्कृती, खेळ, विविध गोष्टींची आणि पदार्थांची भव्य दिव्य बाजारपेठ आणि लोकनृत्य, संगीत या सगळ्याने सजला होता. https://twitter.com/AhirsachinAhir/status/1089571143605014529 .....

Read more

By | Thursday, 31 Jan, 2019

मराठी साऊंड इंजिनियरचा जागतिक सन्मान

आपण करियर म्हणून निवडलेल्या क्षेत्रातली मानाची सर्वोच्च पदवी मिळणं ही प्रत्येकासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. अनेक वर्षांची मेहनत, त्यातील व्यासंग आणि अनुभव यांचं फलित म्हणजे तो सन्मान. मराठी हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध साऊंड इंजिनियर.....

Read more

By | Thursday, 31 Jan, 2019

'भाडिपा’च्या लोकमंचचा ‘विषय खोल’ आहे.

सगळीकडेच सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कॉलेजच्या कट्ट्यापासून गावातील चावडीपर्यंत आणि युट्यूब चॅनल पासून वृत्तवाहिन्यांच्या पॅनलपर्यंत सध्या निवडणूक, राजकारण, मतदान, विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्या यावर जोरदार चर्चा होताना दिसते. मग या सगळ्या.....

Read more