By Team peepingmoon | Monday, 30 Jan, 2023
आम्ही किती आणि कसं सांत्वन करणार तुझं??? किरण मानेंंची राखीसाठी खास पोस्ट
राखी सावंतला मातृशोक झाला. राखीच्या आई जया यांचं शनिवारी निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. जया यांना कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर होता. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांची.....