By Team peepingmoon | Sunday, 08 Jan, 2023
२५० चित्रपट, १५० मालिका, ५० पेक्षा जास्त नाटकांमधून अभिनय साकारणा-या अशोक शिंदेंचा 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान
मराठी सिनेनाटयसृष्टीत चिरतरुणअभिनेता म्हणून अशोक शिंदे यांची ओळख आहे.नाटक, चित्रपट, मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्या. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याच्या.....