By Team peepingmoon | Friday, 04 Nov, 2022

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा आता त्यांना परका होणार आहे. विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 04 Nov, 2022

आजारपणावर मात करत ज्येष्ठ अभिनेते डॉ.विलास उजवणे यांचं सिनेसृष्टीत दमदार पुनरागमन

डॉ. विलास उजवणे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही तसं नवीन नाही. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाची छाप मराठी सिनेरसिकांच्या मनावर उमटवली आहे. तेवढ्याच ताकदीनं त्यांचा वावर हिंदी चित्रपटसृष्टीतही.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 04 Nov, 2022

भरत जाधव, वैभव मांगले स्टारर 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' 16 डिसेंबरला होणार प्रदर्शित

रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून येत्या १६ डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 03 Nov, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी राज ठाकरेंनी सुचवलं अक्षय कुमारचं नाव

महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात. नुकतीच मुंबईत या भव्य ऐतिहासिक सिनेमाची घोषणा झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सोहळ्यासाठी खास उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे महेश मांजरेकरांच्या.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 03 Nov, 2022

Bigg Boss Marathi 4: अक्षय - अमृता धोंगडे मध्ये पुन्हा एकदा राडा !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जेवण बनवण्यावरून, बाकीच्या ड्यूटीजवरून भांडणं होताना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. जेवण बनवताना किंवा डायनिंग टेबल वर जेवताना भांडू नका असे आपण खूपदा महेश सरांना सदस्यांना सांगताना ऐकले आहे, पण प्रत्येक.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 03 Nov, 2022

महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमात अक्षय कुमार साकारतोय छत्रपती शिवाजी महाराज!

सध्या सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमांची एक लाट उसळलीय. याच लाटेत आणखी एक सिनेमा सामिल झाला आहे. तो म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात. नुकतीच मुंबईत या भव्य ऐतिहासिक सिनेमाची घोषणा झाली. महाराष्ट्राचे.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 01 Nov, 2022

Big Boss Marathi 4 - आता नक्की कोणती टीम जिंकणार ? कोणता सदस्य बाजी मारणार ?

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम रणनीती आखताना दिसणार आहेत. एकीकडे तेजस्विनी टीम तर दुसरीकडे अक्षयच्या टीममध्ये जोरदार चर्चा होताना होणार आहे. आता नक्की कोणती टीम जिंकणार ? कोणता सदस्य बाजी मारणार ? बघूया आजच्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 01 Nov, 2022

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दुख:चा डोंगर; शेअर केली भावुक पोस्ट

आई कुठे काय करते फेम  अश्विनी महांगडे लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या मालिकेपूर्वी तिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील राणू आक्का या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. ती सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या जवळच्या.....

Read more