By Team PeepingMoon | Tuesday, 09 Aug, 2022

तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिकांचा क्राईम आणि थ्रिलर जॉनर येतोय व्हीमास मराठीच्या 'सिक्रेट ऑफ गावस्कर' मधून

ओटीटी हेच भविष्य आहे असे म्हणणाऱ्या सिनेविश्वात ओटीटीचा जाळ भलताच पसरला आहे. बरेचसे मालिका विश्वातील कलाकार ही ओटीटीविश्वात काम करण्यास सज्ज झाले आहेत. क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर.....

Read more

By Team PeepingMoon | Tuesday, 09 Aug, 2022

'आम्हीच नेहमी चुकीचे असतो आणि तुम्ही बरोबर' म्हणत पापराझींवर भडकली अभिनेत्री तापसी पन्नू

बॉलिवूड मधली बहुचर्चित अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या परखड स्वभावामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत राहते. नुकतंच एका कार्यक्रमात तापसी पापराझींवर भडकली. कार्यक्रमाला उशिरा पोहोचलेल्या तापसी पन्नूला पापराझी पोज देण्यास फोटोग्राफर्स थांबवत असताना पापराझींना पोद देण्यास तिने.....

Read more

By Team PeepingMoon | Tuesday, 09 Aug, 2022

'अभिनेते प्रदीप पटवर्धन 'मोरुच्या मावशी'ची तिकिटं ब्लॅकने विकायचे' ; विजय पाटकरांनी सांगितलेला 'तो' किस्सा

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन केले होते. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर आणि खलनायक स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 09 Aug, 2022

'तेरी मेरी यारी...' आता 'पुन्हा दुनियादारी'; संजय जाधव यांनी केली सिक्वेलची घोषणा

संजय जाधव दिग्दर्शित ंंदुनियादारी या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. मल्टिस्टारर असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खुप भावला.  स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. आता नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 09 Aug, 2022

प्रसिध्द आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिध्द व ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 08 Aug, 2022

सोनाली सांगतेय पहिल्याच लग्नाची दुसरी गोष्ट! पाहा व्हिडीओ

नई चौघडे... फुलांच्या रंगीबेरंगी माळा... लग्नमंडप... जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा... 
पाहुण्यांची लगबग... जेवणात मराठमोळा बेत... हा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा रंगला होता लंडनमध्ये आणि तोही आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 08 Aug, 2022

अभिनय बेर्डे आणि बिग बॉस 15 विजेती तेजस्वी प्रकाशचा मराठी सिनेमा

बिग बॉस 15 ची विजेती आणि नागिन 6 ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी सिनेमा मन कस्तुरी रे प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.  4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तेजस्वी प्रकाशने आत्तापर्यंत संस्कार -धरोहर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 08 Aug, 2022

नागराज मंजुळेंच्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत आहे, बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान

मनोरंजन विश्वातील एक अनोखी मुलाखत नुकतीच पार पडली. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित.....

Read more