By Team PeepingMoon | Tuesday, 02 Aug, 2022

'तुमची मुलगी काय करते' मालिकेचे २०० भाग पूर्ण

सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक असणाऱ्या 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेने नुकताच 200 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 02 Aug, 2022

आनंदीच नवं राज्य.पाहा Video

पल्लवी पाटील हिच्या करीयरची सुरुवात चित्रपटांपासून झाली. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील आता नवा गडी नंव राज्य या मालिकेत आनंदी या व्यक्तिरेखेतून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे......

Read more

By Team PeepingMoon | Monday, 01 Aug, 2022

'टाईमपास ३ मधली ते दृश्य तातडीने काढून टाका अन्यथा...' ; मराठी एकीकरण समितीची फेसबुक पोस्ट व्हायरल

नुकताच टाईमपास ३ हा सिनेमा रिलीज झाला असून टाईमपास ३ मधून दगडू-पालवीची अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 01 Aug, 2022

'बॉईज-३' च्या नवीन व्हिडिओत दिसणाऱ्या बोल्ड अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चा

'बॉईज' व 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता तीच धमाल, मजामस्ती घेऊन हे तिन्ही बॉईज पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. येत्या १६ सप्टेंबरपासून धैऱ्या, ढुंग्या व कबीर 'बॉईज ३' मधून प्रेक्षकांच्या.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 01 Aug, 2022

'भाग्य दिले तू मला' मधील काकू-बोक्या यांची सोशल मीडियावर देखील हवा ; त्यांच्या या रीलला १६ कोटी व्ह्यूज

भाग्य दिले तू मला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. राजवर्धन आणि कावेरी यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. राज आणि कावेरी अर्थात अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले मालिकेप्रमाणे.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 01 Aug, 2022

बिगबॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये होणार का हा मोठा बदल, कोण असणार सुत्रसंचालक?

छोट्या पडद्यावरील नेहमीच चर्चेत राहणारा रियालिटी शो म्हणजे बिगबॉस. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचं चौथं पर्व लवकरच सुरू होत आहे. या चौथ्या पर्वामध्ये काही नवी चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 01 Aug, 2022

'फुलाला सुगंध मातीचा' मधील सीनसाठी किर्तीची तारेवरची कसरत

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेत सध्या कीर्तीची नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत सुरु आहे. आयपीएस ऑफिसर बनण्याचं कीर्तीचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आता तिची कसोटी सुरु आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांचा.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 01 Aug, 2022

'झलक दिखला जा’च्या १० व्या सिजनमध्ये अवतरणार चंद्रमुखी ; अभिनेत्री शिल्पा शिंदेदेखील होणार सहभागी

कलर्स मराठी वरील 'झलक दिखला जा' हा डान्स रियालिटी शो तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सेलिब्रिटींचा सहभाग असलेल्या या नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोच्या दहाव्या पर्वाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. इतक्या.....

Read more