Monday, 12 Apr, 2021
नव्या म्युझिक व्हिडीओत झळकणार मोनालिसा बागल आणि अभिजित अमकर

अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेता अभिजित अमकर ही जोडी लवकरच "मन उनाड उनाड..." या म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट','बेभान' अशा अनेक चित्रपटांमधून मोनालिसा बागल चर्चेत आली तर 'एक सांगायचंय', 'टकाटक' अशा चित्रपटांतून अभिजित अमकरनं वेगळी ओळख निर्माण..... Read more...

Monday, 12 Apr, 2021
'माझा होशील ना' मालिकेत मनाली विशेष भाग, आठवडाभर पाहायला मिळणार स्पेशल भाग

'माझा होशील ना' मालिकेत येत्या आठवड्यात सई-आदित्यच्या हनिमूनचे भाग दाखवले जाणार आहेत. हे विशेष भाग नयनरम्य बर्फाच्छादित पर्वतांमधे वसलेल्या मनाली मधे चित्रीत करण्यात आले आहेत. हे हनिमून फक्त सई-आदित्यचं न राहता ही एक कौटुंबिक सहलच ठरणार..... Read more...

Monday, 12 Apr, 2021
पाहा Video : शनायाने असा शूट केला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा शेवटचा सिक्वेन्स

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. या मालिकेतील विविध पात्र आणि ट्विस्ट अतिशय रंजक ठरले. त्यातच या मालिकेतील शनाया ही सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. अभिनेत्री रसिका सुनील या मालिकेत शनायाची भूमिका साकारत होती. त्यानंतर..... Read more...

Monday, 12 Apr, 2021
उमेश - प्रियाची पाडव्याची तयारी ? शेयर केला रोमँटिक फोटो

अभिनेता उमेश कामतने सोशल मिडीयावर नुकताच एक खास फोटो शेयर केला आहे. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलय. या फोटोत उमेश - प्रिया एकत्र दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण..... Read more...

Monday, 12 Apr, 2021
पाहा Video : अखेर झालं माऊचं बारसं, विलास पाटलांनी ठेवलं हे नाव

'मुलगी झाली हो' या मालिकेत आता माऊ तिच्या वडिलांचं प्रेम मिळताना दिसत आहे. माऊचा द्वेष करणारे तिचे वडिल विलास पाटील आता तिच्यावर जिवापाड प्रेम करताना दिसत आहेत. माऊचे सगळे लाड ते पुरवताना दिसत आहे. मात्र माऊ..... Read more...

Monday, 12 Apr, 2021
माऊची आई फेम शर्वाणी पिल्लई करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण, या वेबसिरीजची करणार निर्मिती

 अनेक कलाकार आता दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. यातच अभिनेत्री, लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मित क्षेत्रात पदार्पण करत आहे. पॅलेट मोशन पिक्चर्स असं तिच्या या निर्मिती संस्थेचे नाव आहे. शर्वाणी आणि लेखक, दिग्दर्शक..... Read more...

Saturday, 10 Apr, 2021
पाहा Video : रितेश देशमुखने अशी केली परेश रावल आणि राजपाल यादवची नक्कल, व्हिडीओ पाहून खूप हसाल

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. रितेशसह पत्नि जेनेलिया देखील सोशल मिडीयावर सक्रिय असते. विशेषकरुन दोघांचे विविध मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात. एवढच नाही तर त्यांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. रितेशने नुकताच..... Read more...

Saturday, 10 Apr, 2021
संजना फेम रुपाली भोसलेने साजरा केला आई - वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस

अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतच तिच्या आई - वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी रुपालीने तिच्या परिवारासोबत हे सेलिब्रेशन केलं. याचे फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

Read more...