By | Friday, 11 Jan, 2019

लवकरच जुळणार ‘३६ गुण’

आशय आणि तंत्राची उत्कृष्ट सांगड घालून दिग्दर्शक समित कक्कड यांनी ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’ अशा मराठी सिनेमातून आपलं कौशल्य सिद्ध केलेलं आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर मान-सन्मान मिळवून मराठी सिनेमाला जागतिक ओळख मिळवून दिली.....

Read more

By | Friday, 11 Jan, 2019

या दिवशी उलगडणार 'सावट'चे रहस्य

ब-याचदा चित्रपटाचे कथानक म्हटलं की, काही चांगल्या प्रवृत्ती विरूध्द काही वाईट प्रवृत्तींचा लढा असतो. पण काही कथा सत्य-असत्य, पाप-पुण्याच्या पलिकडच्या असतात. हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटही योग्य-अयोग्याच्या पल्याडच्या.....

Read more

By | Friday, 11 Jan, 2019

‘आसूड’ सिनेमाचा शानदार म्युझिक लाँच

अनेक सामाजिक विषय मराठी चित्रपटांतून अतिशय कौशल्याने हाताळले जातात. शेतकऱ्यांच्या समस्या हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्या संदर्भात बेजबाबदार समाजव्यवस्थेला खडसाऊन प्रश्न विचारत, त्यांचाविरुद्ध लढा देणाऱ्या एका तडफदार युवकाची कथा ‘आसूड’ या आगामी चित्रपटात दाखवण्यात.....

Read more

By | Wednesday, 09 Jan, 2019

निखिलचा चार्म आता वेबसिरीजमधून झळकणार

छोट्या-छोट्या पण वेधक भूमिकांतून प्रेक्षक पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहेरा म्हणजे निखिल चव्हाण. झी मराठीवरील 'लागीरं झालं जी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेला हा 'विक्या' चित्रपटांतूनसुद्धा आपली नवी ओळख निर्माण करताना दिसतोय. अलीकडेच आलेल्या 'अॅट्रॉसिटी' या मराठी चित्रपटामधून.....

Read more

By | Wednesday, 09 Jan, 2019

नूतन आणि वहिदा: दिग्गज अभिनेत्रींना मानवंदना

अभिजात सौंदर्य आणि संयत अभिनयाने भारतीय सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या "नूतन आणि वहिदा" या अभिनेत्रींनी हिंदी रुपेरी पडदा गाजवला. या गुणी अभिनेत्रींच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी प्रसाद फणसे आणि नवरस आर्ट अकॅडमी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने "नूतन.....

Read more

By | Wednesday, 09 Jan, 2019

'अजिंक्य योद्धा' महानाट्यात गश्मीर महाजनी साकारतोय बाजीराव पेशवे

उत्कृष्ट शासक, युद्धनीती, शस्त्रविद्या, कुशाग्र बुद्धी, चपळाई या गुणांचा योग्य वापर करून आपलं साम्राज्य सर्वदूर पोहोचवणारा एक अजेय योद्धा... परकीय महासत्तांवर मात करून ज्यांनी थेट दिल्लीवर भगवा फडकावला, ते बाजीराव पेशवे... त्यांचे जीवन, कारकीर्द, कर्तृत्व.....

Read more

By | Wednesday, 09 Jan, 2019

कविता लाड-मेढेकरचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन

कविता लाड मेढेकर ही रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री. कविता लाड मेढेकर म्हणाल्यावर त्यांचं प्रत्येकजण कौतुकच करतो इतकं प्रेम आजवरील आपल्या कामांतून, व्यक्तिमत्वातून त्यांनी मिळवलंय. वैवाहिक संसाराच्या काही वचनबद्धतेमुळे त्यांनी सिनेमापासून, नाटकांपासून काही काळ.....

Read more

By | Tuesday, 08 Jan, 2019

हा लेखक बनला अभिनेता

'बालक पालक', 'यल्लो', 'बाळकडू' अशा चित्रपटांना आपल्या खुमासदार लेखनशैलीनं लोकप्रिय करणारे गणेश पंडित यांचे अभिनय कौशल्यही लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित, शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' या लवकरच  प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातून.....

Read more