By | Tuesday, 09 Oct, 2018

संगीतकार सलीम-सुलेमान यांचा मराठीत ‘प्रवास’

आजवर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी सिनेमात उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मांदियाळीत हिंदीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट.....

Read more

By | Monday, 08 Oct, 2018

नाटकांच्या थिएटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती काशिनाथ घाणेकरसाठी

नाटकांच्या थिएटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती काशिनाथ घाणेकरसाठी...मराठी प्रेक्षकांना तिकीटबारीवर खेचून आणलं ते काशिनाथ घाणेकरने.......प्रमुख कलाकार म्हणून आपलं नाव सर्वात शेवटी लावण्याची प्रथा सुरु केली ते काशिनाथ घाणेकरांनी.....मराठी रंगभूमीवरचा पहिला आणि अखेरचा सुपरस्टार म्हणजे काशिनाथ.....

Read more

By | Monday, 08 Oct, 2018

खळखळून हसायला भाग पाडणा-या 'माझा अगडबम'चा ट्रेलर पाहा

अगडबम नाजुकाच्या थरारक करामती मांडणाऱ्या 'माझा अगडबम' या आगामी सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर ट्रेलर लाँच करण्यात आला. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस.....

Read more

By | Monday, 08 Oct, 2018

‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल

आजच्या काळात यूट्युबवर गाजलेली काही गाणी सिनेमांच्या माध्यमांतून घराघरात लोकप्रिय होत आहेत. दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमातही असंच एक गाजलेलं गाणं ऐकायला मिळणार आहे. सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी लोकप्रिय झालेल्या ‘सोनू तुझा माझ्यावर.....

Read more

By | Monday, 08 Oct, 2018

अजय देवगणच्या 'तानाजी' सिनेमात झळकणार मराठमोळा अभिनेता अजिंक्य देव

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या महत्त्वकांक्षी आणि बहुचर्चित ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमात मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांची वर्णी लागली आहे.  ‘लोकमान्य एक युगपुरुष’ फेम दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. खुद्द अजिंक्य.....

Read more

By | Saturday, 06 Oct, 2018

अभिनेता सुमेध मुदगलकरचा लवकरच येतोय रोमॅण्टीक म्युझिक अल्बम

सध्या हिंदी टेलिविजनविश्वात 'राधा-कृष्ण' ह्या बिगबजेट मालिकेतून भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय.

सिनेसृष्टीतल्या सूत्रांच्या अनुसार, “व्हेंटिलेटर, मांजा आणि बकेट लिस्ट या यशस्वी सिनेमांमधून मराठी सिनेसृष्टीत.....

Read more

By | Saturday, 06 Oct, 2018

सोनी मराठीवर ‘बघतोस काय... मुजरा कर!’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचं गुणगान करणाऱ्या गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या ‘बघतोस काय... मुजरा कर!’ या बहुचर्चित सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि.....

Read more

By | Friday, 05 Oct, 2018

माधुरीबद्दल प्रश्न विचाराल्यावर नाना पाटेकरांनी थेट विषयच टाळला

सध्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांवर लावलेल्या तथाकथित गैरवर्तवणुकीच्या आरोपानंतर सध्या याप्रकरणी बरीच उलट-सुलट चर्चा रंगलीय. दरम्यान अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं सूत्रसंचालन असलेला अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी केंद्रिय.....

Read more