By | Saturday, 25 Aug, 2018

'अगडबम'ची नाजुका परतली

गेल्या ८ वर्षापूर्वी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अगडबम' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमातील सर्वांची लाडकी 'नाजुका' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर, 'माझा अगडबम' या सिनेमाद्वारे झळकणार आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने गाजवलेल्या.....

Read more

By | Friday, 24 Aug, 2018

अभिनेते विजय चव्हाण अनंतात विलीन

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार पार पडले. सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांनी त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली.अलका कुबल, प्रदीप कबरे, अंकुश चौधरी,.....

Read more

By | Friday, 24 Aug, 2018

Birthday special: नागराज मंजुळेचा थक्क करणारा सैराट प्रवास

सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि एक नवीन इतिहास रचला. मराठी सिनेमासुध्दा 100 कोटी क्लबमध्ये जाऊ शकतो हे सैराटने सिध्द करुन दाखवलं. याचं संपूर्ण श्रेय जातं लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळेला. आज 24.....

Read more

By | Friday, 24 Aug, 2018

हरहुन्नरी कलाकार आणि एक चांगला मित्र गमावला : अशोक सराफ

ज्येष्ठ अभिने विजय चव्हाण यांचे आज मुलुंड येथील फोर्टीस रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बुधवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीतील एक तारा निखळला.

Read more

By | Friday, 24 Aug, 2018

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

मराठी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन झालं. दीर्घ आजाराने त्याचं निधन झाल्याचे वृत्त आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारीच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.....

Read more

By | Thursday, 23 Aug, 2018

अभिनेते विजय चव्हाण रूग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक स्थान निर्माण केले आहे. अनेक सिनेमे, मालिका आणि मालिकांमधून त्यांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळाला. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची गाजलेली नाटकं. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्याांना.....

Read more

By | Thursday, 23 Aug, 2018

मराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना

मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत.....

Read more

By | Thursday, 23 Aug, 2018

Trailor out: सईची ‘लव्ह सोनिया’द्वारे आंतरराष्ट्रीय झेप

मराठी सिनेसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘गजनी’मध्ये झळकल्यानंतर तिने हर्षवर्धन कुलकर्णी लिखित –दिग्दर्शित ‘हंटर’ या सिनेमात  गुलशन देवियॉं आणि राधिका.....

Read more