Friday, 22 Nov, 2019
मराठमोळ्या निकिता गोखलेचे फोटो सोशल मिडियावर घालत आहेत धुमाकुळ

2015च्या मिस वर्ल्ड बिकिनी इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी असलेल्या आणि त्याच वर्षी मिस इंडिया बिकिनी ठरलेल्या मराठमोळी निकिता गोखलेने तिचे हॉट आणि बोल्ड लूक्स चाहत्यांशी शेअर केले आहेत. निकिताने बॉलिवूडच्या कॉलेज सिनेमातही काम केलं आहे. निकिता..... Read more...

Thursday, 21 Nov, 2019
क्या बात! प्रसिध्द गझल गायक पंकज उधास मराठीत गाणार, अशोक पत्कींनी दिलंय संगीत

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास आता मराठीतील इनिंगसाठी सज्ज झालेत. पंकज अनुराधा पौडवाल यांची मुलगी कविता हिच्या ‘रंग धनूचा झुला’ या अल्बममध्ये गाणार आहेत. ‘रंग धनूचा झुला’ या अल्बमला अशोक पत्की यांनी संगीत साज चढवला आहे...... Read more...

Sunday, 17 Nov, 2019
‘गुड न्युज’ आणि ‘लाल सिंह चढ्ढा’ साठी करीनाची अशीही तारेवरची कसरत

सुपर मॉम करीना सध्या सुपर बिझी आहे. याला कारण आहे तिचे सिनेमे. करीना मध्यंतरी चंढीगडमध्ये ‘लाल सिंह चढ्ढा’च्या शुटिंगमध्ये बिझी होती. या सेटवरील तिचे फोटोही व्हायरल झाले होते. पण आज तिच्या आगामी ‘गुड न्युज’ सिनेमाचा..... Read more...

Sunday, 17 Nov, 2019
कोर्टाने जारी केला अभिनेत्री प्राजक्ता माळी विरोधात जामीनपात्र वॉरंट

अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात कोर्टाने  जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. कोर्टात हजर न राहिल्याने एक हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्यावेळी प्राजक्तावर शो दरम्यान दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून  फॅशन डिझायनरने मारहाण..... Read more...

Saturday, 16 Nov, 2019
रानू मंडलचा नवा अंदाज, नेटिझन्सनी पाडला मीम्सचा पाऊस

सोशल मिडियामुळे एका रात्रीत स्टार झालेल्या रानू मोंड्ल काही ना काही कारणास्तव सतत प्रकाश झोतात असतात. आताही त्या एका नव्याच कारणास्तव चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे नेटक‌-यांना मात्र ट्रोल करण्याची नवी संधी मिळाली आहे. रानू यांचा..... Read more...

Friday, 15 Nov, 2019
पाहा Photos: हॉलिवूड पॉप स्टार केटी पेरीसोबत या कलाकारांनी केली पार्टी

निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने हॉलिवूड पॉपस्टार केटी पेरीसाठी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. ऐश्वर्या राय बच्चन, मलाइका अरोरा, आलिया भट्ट, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, गौरी खान, नताशा..... Read more...

Thursday, 14 Nov, 2019
सुरेल आवाजाच्या गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन, पती गंभीर जखमी

नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचं आज अपघाती निधन झालं. त्या मुंबईहून नाशिककडे येत होत्या. त्यांचे पती विजय माळी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. गीता माळी या गाण्याच्या कार्यक्रमानिमित्त अमेरिकेत गेल्या होत्या. आजच त्या..... Read more...

Thursday, 14 Nov, 2019
बालदिनाचा मुहुर्त साधत ‘बेरीज वजाबाकी’ सिनेमाचा टीजर रिलीज

लहानपणी गणितात आपण बेरीज-वजाबाकी शिकलो आहोत. हीच बेरीज वजाबाकी आता सिनेमात पाहायला मिळणार आहे पण काहीशा वेगळ्या अर्थाने. राजू भोसले दिग्दर्शित बेरीज-वजाबाकी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेला हा सिनेमा मोठ्यानाही काही..... Read more...