By Team peepingmoon | April 14, 2021

Photos : ग्लॅमरस सई ताम्हणकरचा घायाळ करणारा फेस्टिव्ह लुक पाहा

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर ही सिनेमांप्रमाणेच तिच्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंन्टसाठीसुध्दा ओळखली जाते. नुकताच गुढी पाडव्याचा सण सर्वांनी घरच्या घरी साध्या पध्दतीने साजरा केला, यानिमित्ताने सईसुध्दा सुंदर अशा ट्रेडीशनल.....

Read More

By Bollywood Reporter | April 14, 2021

मलायकाची डायमंड रिंग पाहून चाहत्यांनी लावले तर्क, अर्जुनसह उरकला साखरपुडा?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बी टाऊनमधलं सर्वात चर्चिलं जाणारं कपल. वयाची सारी बंधनं झुगारुन ही जोडी नेहमीच प्रेमात आकंठ बुडालेली असते. अनेकदा दोघं एकत्र स्पॉट होतात. पॅपाराझींच्या कॅमे-यात.....

Read More

By Team peepingmoon | April 14, 2021

आणि गश्मिर महाजनीचा पारा चढला....म्हणाला 'मला धर्म शिकवू नका'

वडिलांकडून अभिनयाचा उपजत वारसा मिळालेला मराठी सिनेसृष्टीतला देखणा हिरो म्हणून अभिनेता गश्मीर महाजनी ओळखला जातो. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या गश्मरीच्या नवनव्या सिनेमांची नेहमीच चर्चा रंगते. 

अलिकडेच गश्मिरने आपल्या लहान मुलासोबतचे काही.....

Read More

By Ms Moon | April 14, 2021

Video : स्वामी प्रकटदिनाच्या मुहुर्तावर श्री स्वामी समर्थ देणार आई आदिमायेच्या रूपात दर्शन !

 जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ यांचं जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे... मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच घटना घडत.....

Read More

By Team peepingmoon | April 13, 2021

बिबट्या सिनेमाचं पोस्टर रसिकांच्या भेटीला

  स्वयंभू प्रॉडक्शन निर्मित छबूबाई व्यंकटराव सांडवे प्रस्तुत चंद्रशेखर सांडवे दिग्दर्शित नवा सिनेमा येतोय "बिबट्या". गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बिबट्या सिनेमाच्या पोस्टारचा पहिला लूक आज सर्व रसिकांच्या भेटीस आणत आहोत.तरी सर्व.....

Read More

By Ms Moon | April 13, 2021

‘लॉकडाऊन हे उत्तर नाही’ या ट्वीटने महेश कोठारे झाले ट्रोल

सध्या देशभरात करोनाने हाहाकार उडवला आहे. अनेक ठिकाणी निर्बंध असूनही करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. लॉकडाऊनबाबतही अनेक मतमतांतरं दिसून येत आहेत. त्यातच महेश कोठारे यांनी 11 एप्रिलला एक.....

Read More

By Ms Moon | April 13, 2021

गुढीपाडव्याचं औचित्य साधत ‘चंद्रमुखी’चा नवा कोरा टीजर भेटीला

प्रसाद ओक दिग्दर्शित बहुचर्चित चंद्रमुखी सिनेमाचा टीजर आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक या चित्रपटाचं.....

Read More

By Ms Moon | April 13, 2021

'ख्वाडा' फेम भाऊसाहेब शिंदेचा आगामी सिनेमा ‘रौंदळ’ , पाहा पोस्टर

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रकाशझोतामध्ये आला आहे. पदार्पणातच ‘ख्वाडा’सारख्या बहुचर्चित चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर ‘बबन’.....

Read More