By Team peepingmoon | November 10, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 38: सोनाली मीराबद्दल म्हणाली, 'डोक्यावरच बसते ही काय करू मी ?'

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असं काही ना काही घडतं असतं ज्यामुळे सदस्यांचा संयम तुटतो, काही गोष्टी त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातात. असंच काहीसं मीराच्या बाबतीत झालं आहे असं दिसून येतं आहे. मीरा.....

Read More

By Ms Moon | November 10, 2021

'झिम्मा'च्या ट्रेलर लॉंचला दिसला अप्सरेचा घायाळ करणारा अंदाज

आयुष्य मनमुराद जगण्यासाठीची ही शिकवण देणाऱ्या 'झिम्मा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. वेगवेगळ्या पार्श्वभूमी, आवडीनिवडी, वयोगट असलेल्या  अनोळखी स्त्रिया जेव्हा सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा होणारी धमाल म्हणजे 'झिम्मा'.

        Read More

By Ms moon | November 10, 2021

यळकोट यळकोट जय मल्हार! .....आणि सुयुशने आयुषीला उचललं

लग्नानंतर देवदर्शनाला जाण्याची आपली परंपरा आहे. देवदेवतांचे आर्शिर्वाद घेऊन संसाराला सुरुवात करायची असते असं म्हचलं जातं. मराठी सिनेसृष्टीत नुकताच लग्नबंधनात अडकलेला प्रसिध्द अभिनेता सुयश टिळक आणि त्याची पत्नी अभिनेत्री आयुषी.....

Read More

By Team peepingmoon | November 10, 2021

'सुख म्हणजे नक्की काय असतं'! गौरीचं नवं रुप पुन्हा एकदा पाहायला मिळणार

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गमावलेली प्रॉपर्टी पुन्हा मिळवायची असेल तर शिर्केपाटील कुटुंबासमोर सध्या एकच पर्याय आहे आणि तो.....

Read More

By Team peepingmoon | November 09, 2021

पाहा Trailer: मनमुराद जगण्याची शिकवण देणारा ‘झिम्मा’

असे म्हणतात, 'प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो...' त्याची स्वतःशीच नव्याने ओळख होते. आयुष्य मनमुराद जगण्यासाठीची ही शिकवण देणाऱ्या 'झिम्मा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित.....

Read More

By Team peepingmoon | November 09, 2021

घरच्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात हणम्या किंमत चुकवणार का?

‘ती परत आलीये’ या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातीलच एक लक्षवेधी भूमिका म्हणजे हणम्याची. अभिनेता समीर खांडेकर ही व्यक्तिरेखा अगदी चोख बजावतोय. पण आता मालिकेत हणम्याच्या जीवाला धोका.....

Read More

By Ms Moon | November 09, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 37: सोनाली म्हणते, ‘ आपल्याला त्याच्या बाटलीमध्ये उतरायचं नाही’

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये विकासबद्दल चांगलचं गॉसिपींग सुरू आहे. सहसा विकासबद्दल कोणी काही बोलतं आहे हे कमीच बघायला मिळतं कारण बहूतांशी तोच बोलताना दिसतो. विकासच्या ग्रुपमधील सोनाली आणि.....

Read More

By Ms Moon | November 09, 2021

‘माझा होशील ना’ फेम या अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश नाकारला गेला

‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आजही लाडक्या आहेत.  या मालिकेत सईच्या मैत्रिणीची म्हणजे नयनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा पुराणिक सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.  मुग्धाला एका मंदिरात प्रवेश.....

Read More