By Team peepingmoon | June 16, 2022

जेनेलियाने शेयर केला स्व. विलासराव देशमुख यांच्या सोबतचा खास फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीत जितकी लोकप्रिय आहे तितकीचं ती महाराष्ट्रात देखील लोकप्रिय आहे. जेनेलिया ही रितेश देशमुखची पत्नी असण्यासोबतचं विलासराव देशमुख यांची सूनही आहे. त्यामुळे.....

Read More

By Team peepingmoonऊ | June 16, 2022

देवमाणूस किरण गायकवाडचा इन्स्टाग्रामला रामराम ; काय असेल नेमकं कारण?

'देवमाणूस २' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अजितकुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड. 'लागीर झालं जी' या मालिकेतून घरघरांत पोहोचला. किरण गायकवाड सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. किरण त्याच्या सोशल मीडियावरून.....

Read More

By Team peepingmoon | June 16, 2022

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडे यांची पहिली कमाई!

'कोण होणार करोडपती'चा मंच हा अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरला आहे. कोणाचं या मंचावर येण्याचं स्वप्न पूर्ण झालं, कोणाची सचिन खेडेकर यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली तर कोणी रक्कम जिंकून स्वतःला.....

Read More

By Pradnya Mhatre | June 16, 2022

आनंद दिघेंचा जीवनपट 'धर्मवीर' आता झी5 वर

आपल्या प्रेक्षकांना सातत्याने सर्वोत्तम कथानक उपलब्ध करून देणारा झी5 आपल्या मंचावर आणखी एका सिनेमाच्या प्रदर्शनाकरिता सज्ज झाला आहे. भारताचा सर्वात मोठा स्वदेशी ओटीटी मंच आणि बहुभाषी कथा निवेदक, झी5 17.....

Read More

By Pradnya Mhatre | June 16, 2022

पाहा Video : 'देवमाणूस २' मालिकेत नवा ट्विस्ट ; डिंपल प्रेग्नेंट असणार की..... ?

छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस २', ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. सध्या मालिकेतील कथानक हे रंजक वळणावर आले असून येत्या काही दिवसांत मालिकेत नवीन ट्विस्ट.....

Read More

By Ms Moon | June 16, 2022

पंढरपूरातील श्री विट्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील गाभाऱ्यातून प्रेक्षकांना मिळणार कीर्तनाचा आनंद

‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढ महिन्याची सुरुवात झाली की,  विठूरायाच्या भक्तांना पंढरीचे वेध लागतात. पंढरपूरच्या या वारीची अनुभूती प्रेक्षकांना आता घरबसल्या मिळणार आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी.....

Read More

By Team peepingmoon | June 15, 2022

स्वराचा होणार स्वराज 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवं वळण...

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत. लवकरच मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काही.....

Read More

By Team peepingmoon | June 15, 2022

सुंदराच्या पायाला दुखापत, अक्षया नाईकने शेयर केला सेटवरचा व्हिडीओ

सिनेमा किंवा मालिकांच्या सेटवर कलाकारांना, तंत्रज्ञानांना दुखापत होणं ही बाब नेहमीचीच आहे. पण त्या दुखापतीसह पुन्हा त्याच उत्साहात काम करणं हे मोठं हिंमतीचं काम असतं. नुकतंच ह्याचा प्रत्यय सुंदरा मनामध्ये भरली.....

Read More