By Pradnya Mhatre | June 14, 2022

डॉ. प्रकाश बाबा आमटेंना कर्करोगाचं निदान ; प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कर्करोग झाल्याची बातमी आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. आमटे हे बी. जे. मेडिकल कॉलेजच्या.....

Read More

By Team peepingmoon | June 14, 2022

Video : गौरी सांगत आहे, कसा साजरा करावा वटपौर्णिमेचा सण...

वरुणराजाचं आगमन झालं की स्त्रियांना आतुरता असते ती 'वटपौर्णिमा' या सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश मानला जातो. त्यामुळे सध्या अनेक मालिकां मधून.....

Read More

By Team peepingmoon | June 14, 2022

या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडतात, पाहा वायचा थरारक ट्रेलर

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला आणि मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच 'वाय’! कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे......

Read More

By Pradnya Mhatre | June 13, 2022

गायिका सावनी रविंद्रने 'सदा नन्नु नडिपे' या सिनेमाद्वारे केले तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण

आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र हिनं तेलुगू संगितक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू सिनेमामधील बरीच गाणी तिने गायली आहेत. 'सदा.....

Read More

By Team peepingmoon | June 13, 2022

पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक यांचा बोलबाला

विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही चपखलपणे साकरीत चतुरस्त्र अभिनेते संदीप पाठक यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वेगवेगळया धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच आनंद दिला आहे......

Read More

By Team peepingmoon | June 13, 2022

आईना कब किसको सच बता पाया है…म्हणत रिंकूने शेयर केलं साडीतलं फोटोशूट

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी.....

Read More

By Team peepingmoon | June 13, 2022

Photos : अप्पू, पिंकी, रमा, अबोली, अनघाची पहिली वटपौर्णिमा होणार साजरी

वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार.....

Read More

By Team peepingmoon | June 13, 2022

'ती परत आलीये' मालिकेतील कलाकारांचा झाला साखरपुडा, झळकले होते 'या' व्यक्तिरेखेत

'ती परत आलीये या छोट्या पडद्यावरच्या रहस्यमय थरारक मालिकेने गेल्यावर्षी प्रेक्षकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. एका निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या दहा मित्रांची ही कहाणी सर्वांनाच आवडली. लिकेतील बाबुराव, सायली, सतेज, अनुराग, विक्रांत,.....

Read More