पाहा Photo : अभिनेत्री उर्मिला कोठारेचा दिलखेचक अंदाज

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कठारे. ती नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. डान्स व्हिडीओज, मुलगी जिजासोबतची खट्याळ मस्ती, पती आदिनाथसोबतचे फोटो शेअर करत असते.

पण  नुकताच उर्मिलाने आपला दिलखेचक अंदाज दाखवणारा एक मनमोहक फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर करुन चाहत्यांना खुश केलं आहे. मुलगी जिजाच्या जन्मानंतर उर्मिलाने काही संपूर्ण फक्त तिलाच वेळ दिला आणि आता पुन्हा नव्या जोमाने ती आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतेय.पण तरीही यादरम्यान ती आपल्या नृत्यकलेला विसरली नाही. ती तिचं नृत्य अदाकारीने नेहमीच मनं जिंकते. काही दिवसांपूर्वीच उर्मिला एका अॅड फिल्ममध्ये झळकली होती. दुनियादारी, काकण, मला आई व्हायचंय अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी उर्मिला आता कोणत्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happpy Birthdayy Paa @maheshkothare .. . . . #Baby #Jizah #Birthday #Wishes

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#jaihind #jaihind #vandemataram #happyindependenceday

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

Recommended

Loading...
Share