By  
on  

अमृता खानविलकरला ह्या ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहून तुम्हीही म्हणाल Wow !

मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल  मिडीयाच्या माध्यामातून सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला खुप आवडतं. तसंच आपले विविध फोटोशूट शेअर करत ती नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. 

विविध क्लोदींग ब्रॅण्ड्स आणि त्यांच्या स्पेशल सिरीजसाठी नेहमीच अमृता ही पहिली पसंती असते. आऊटफिट कुठलाही असो प्रत्येक आऊटफिटमध्ये अमृता खासच दिसते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@ambraee_

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

ह्या ब्लॅक कलरच्या पारंपारिक आऊटफिटमधल्या फोटोशूटमध्ये अमृताच्या सौंदर्यांला चारचॉंद लागले आहेत. 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#loveforsunsets outfit by @ambraee_

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

अमृताने ह्या ड्रेसवर परिधान केलेली खास ब्लॅक नेटची ओढणी तिच्यावर खुपच खुलून दिसतेय. 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#blackoutfit by @ambraee_

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

 

 

तसंच सूर्यास्ताच्या साक्षीने काढलेले हे अमृता खानविलकरचे  सुंदर फोटो खुपच मनमोहक दिसतायत. चाहत्यांनी तर अमृताच्या या नव्या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive