By  
on  

Photos : या साडीत गायत्री दातार दिसतेय खुपच मनमोहक

अभिनेत्री गायत्री दातार  ‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशा म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात आणि रसिकांच्या मनामनांत पोहचली. तिच्या पदार्पणातीलच व्यक्तिरेखेतून तिने रसिकांची मनं जिंकली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिएलिटी शोमधून गायत्रीच्या डान्सचा जलवासुध्दा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता 'चला हवा येऊ द्या' ह्या प्रसिध्द विनोदी कार्यक्रमातील लेडीज जिंदाबाद या पर्वात गायत्री स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. 

 

 

या पर्वाच्या निमित्ताने गायत्रीची विविध रुपं प्रेक्षकांसमोर येतायत. नुकत्याच या पर्वाच्या एका परफॉर्मन्ससाठी गायत्री या ऑरेंज साडीत खुपच खुलून दिसली. 

 

 

ह्या सिंपल में डिंपल लुकमधून गायत्री चाहत्यांची मनं जिंकतेय. 

 

 

 

सोशल मिडीयावर गायत्री प्रचंड सक्रीय असते. तिचे अनेक स्टायिश फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते.  

 

 

 

गायत्रीच्या क्युटनेसवर चाहते नेहमीच क्लिन बोल्ड होतात.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive