By  
on  

Photos : नव्या फोटोशूटमधून श्रृती मराठे करतेय चाहत्यांना घायाळ

अभिनेत्री श्रृती मराठे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आत्तासुध्दा ब्लॅक आणि व्हाईट अंदाजातील एका खास फोटोशूटमधून  श्रृती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे श्रृती मराठे. बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती आपल्या मनमोहक सौंदर्यांने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@bharatpawarphotography Mua n hair @sheetalpalsande Styling - @paragjaysingpure Costume @fragrance_designs

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on

 

 

या आऊटफिटमध्ये श्रृतीच्या  सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत.  

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@bharatpawarphotography Styling @paragjaysingpure Mua n hair @sheetalpalsande Costume @fragrance_designs

A post shared by Shruti Marathe (@shrumarathe) on

 

 

श्रुती मराठे आगामी 'सरसेनापती हंबीरराव' या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. प्रवीण तरडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत.

 

 

 

 

तसंच करोना लॉकडाऊननंतर श्रृतीने कामाचा श्रीगणेशा केला. आगामी आगामी तमिळ सिनेमाच्या शूटींगचं शेड्यूल चेन्नईत पूर्ण करुन ती नुकतीच परतली आहे. हा कन्नड सिनेमा ‘मायाबाजार’चा रिमेक आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive