By  
on  

Photos : ह्या सुंदर एथनिक आऊफिटमध्ये नेहा पेंडसेच्या सौंदर्याला लागले चार चॉंद

अभिनेत्री नेहा पेंडसे ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आपल्या नानाविविध लुक्स मधून ती चाहत्यांची मनं जिंकते. कधी वेस्टर्न तर कधी एथनिक आऊटफिट परिधान करण्याला तिची पसंती असते. 


अनेक क्लोदींग ब्रॅण्ड्स हे नेहाकडून त्यांची जाहिरात करुन घेण्यास उत्सुक असतात. 

नेहा या एथनिक लुक्समधील फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

प्रत्येक लुकमध्ये नेहा खुपच खास दिसतेय. 

नेहाच्या ह्या फोटोंतील प्रत्येक अदा पाहून चाहते अगदी फिदा झाले आहेत. 

तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

 

 नेहा आगामी ‘जून’ या मराठी  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन स्क्रीन शेअर करतोय.

 तर प्रसिध्द हिंदी मालिका भाभीजी घर पर है या मालिकेत नेहा अनिता भाभी म्हणजेच गौरी मॅमच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive