By  
on  

सईचा ‘तिखटजाळ’ नखरा पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

 

ती अनेकदा स्टायलिश लूक्स शेअर करत असते. अनेकदा ट्रॅडिशनल अंदाजात दिसणारी सई यावेळेस वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळाली.

 

रेड कलरचा ऑफ शोल्डर वनपीस तिच्या लूकला चार चांद लावताना दिसते आहे.

 

 तिच्या या लूक्सवर अमृता खानविलकर, रसिका सुनील आणि सोनाली कुलकर्णी या मैत्रिणींनी देखील दिलखुलास कमेंट केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive